• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

डोळ्यांच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे

Maz Arogya by Maz Arogya
January 6, 2023
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. काजूचे नियमित सेवन त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. तसेच काजूच्या सेवनामुळे आरोग्याच्या तक्रारीही दूर होतात. जाणून काजू खाण्याचे फायदे –

वेटलॉससाठी फायदेशीर
काजू खाल्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. नियमिपणे काजूचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे मेटाबॉलिज्म लवकर होण्यास मदत होते. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

त्वचा निरोगी आणि चमकदार बनते
काजूमध्ये असणारे सेलेनिअम, झिंक, मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरस या पोषक तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे त्वचा निरोगी होते आणि चमकदार बनते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
काजूमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मात्र यासाठी भिजवलेले काजू खावेत.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी
काजूमध्ये ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी त्यापासून संरक्षण मिळते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते.

बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त
काजू बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण वाढण्यासाठी मदत करतात.

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, मायग्रेनचा त्रास कमी होतो
काजूमध्ये मॅग्नेशिअम तसेच जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच काजूचे सेवन केल्यामुळे मायग्रेनच्या त्रास कमी होतो.

हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी काजू फायदेशीर
काजमूध्ये असणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

टीप : काजू शक्यतो भिजवलेले खावेत. कारण भिजवलेले काजू लवकर पचतात. तसेच उष्णतेचे विकार असल्यास नियमित काजू खाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

Tags: Benefits of eating cashew nutsbenefits of eating dryfruitscashewcashew nutsdryfruitsकाजूकाजू खाण्याचे फायदेमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी ‘या’ अन्नपदार्थांचं करा आहारात समावेश

Next Post

कडू आहे म्हणून कारल्याकडे दुर्लक्ष करू नका, फायदे वाचून चकित व्हाल

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

कडू आहे म्हणून कारल्याकडे दुर्लक्ष करू नका, फायदे वाचून चकित व्हाल

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूची भाजी खाण्याचे फायदे

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.