हृदयासाठी गुणकारी
सकाळी उठल्यानंतर एक पाकळी लसूण खाल्ल्याने हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो.

धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते
लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
सकाळी उठल्यानंतर एक पाकळी लसूण खाल्ल्याने उच्चरक्तदाब नियंत्रित राहतो.

पोटासाठी गुणकारी
सकाळी उठल्यानंतर एक पाकळी लसूण खाल्ल्याने पाचनशक्ती चांगली राहते.

रक्ताभिसरण सुरळीत राहते
शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.

टीप : लसूण हा उष्ण असल्याने प्रत्येकालाच सूट होईल असे नाही. आपल्या शरीर प्रकृतीनुसार आणि वैद्यकीस सल्ल्यानुसार लसणाचे सेवन करावे.