• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

दुधात खजूर भिजवून सेवन करण्याचे फायदे

Maz Arogya by Maz Arogya
January 3, 2023
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

साखरेऐवजी जर दुधात खजूर भिजवून पिल्यास अनेक फायदे होतात. सकाळी कोमट दुधात एक ते दोन खजूर भिजवून ते दुध सेवन करा.साखरेला पर्याय म्हणूनही खजूरचा चांगला उपयोग होतो. खजूर अथवा खारीक बऱ्याचदा उपवासाला खाल्ले जातात. जाणून घ्या दुधात खजूर भिजवून पिण्याचे फायदे –

रक्त वाढीसाठी उपयुक्त
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खजूर भिजवून मिसळून प्यावे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन बरोबरच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते.

शरीराची झीज भरून निघते
दुधात खजूर भिजवून पिल्यास शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. थकवा, ताणतणाव कमी होतो.

रक्तातील अशुद्ध घटक निघून जातात
दुधात खजूर भिजवून पिल्यास रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. रक्तातील विषारी आणि अशुद्ध घटक निघून जातात.

पचनसंस्था सुरळीत कार्य करते, बद्धकोष्ठता कमी होते
दूध आणि खजूरच्या नियमित सेवनानारे पचनसंस्थेशी निगडित आजार कमी होतात. अन्न पचनाच्या क्रियेला चालना मिळते. पोटात गॅस निर्माण होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच बद्धकोष्ठता कमी होते.

शांत झोप येण्यास मदत करते
रात्री शांत झोप नसेल तर दररोज दुधात खजूर भिजवून सेवन करा.

चरबी घटवण्यासाठी उपयुक्त
दुधात खजूर भिजवून पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी झाल्याने वजन देखील कमी होते.

कफच्या त्रासावर गुणकारी
दूध आणि खजूरचे मिश्रण थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.

Tags: ‌ maz arogyabenefits of drinking milk mixed with datesdates and milk दुधात खजूर मिसळून पिण्याचे फायदेदूध आणि खजूर
Previous Post

‘या’ उपायांनी केसांचे फाटे आणि रुक्षपणा होईल गायब

Next Post

फक्त ‘ही’ कामे करा आणि रहा नेहमी तरूण अन् तंदुरूस्तही

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

फक्त 'ही' कामे करा आणि रहा नेहमी तरूण अन् तंदुरूस्तही

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.