दूधात तूप टाकून प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात. तसेच आयुर्वेद देखील तूप मिसळून दूध पिण्याचा सल्ला देतो. यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते.


– दूधात तूप मिसळून प्यायल्याने पचन सुधारते.
– झोपण्यापुर्वी दूधात तूप घालून प्यावे. त्यामुळे शांत झोप लागते.
– रात्री झोपण्याआधी दुधात तूप घालून प्यायल्यास शक्ती येते. तसेच थकवा जाणवत नाही.
– ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनी दुधात तूप घालून प्यावे.
– दूधात तूप घालून प्यायल्याने त्वचा चमकदार बनते