मक्याचं कणीस खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. तसेच मक्याचं कणीस हे एक पौष्टिक देणारा पदार्थ आहे. त्यामुळे ते नक्की खावं.

मक्याचं कणीस खाण्याचे फायदे

– मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांनीही ते खावं. सर्वांसाठीच मक्याचं कणीस फायदेशीर आहे.

– उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खावं. त्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म त्यात आहेत.

– हाडे मजबूत करण्यास मक्याचं कणीस फायदेशीर आहे. मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते.

– मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.