खोबरेल तेल लावल्याने केसांचे पोषण होते तसेच केसांची वाढ होते.
त्वचेवर काळे डाग पडले असतील तर खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून लावावा.
त्वचेला खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार बनते.
नखे तुटत असतील तर, नखांना नियमित नारळाचे तेल लावा.
नारळाच्या तेलात साखर मिसळून लावून त्वचेला स्क्रबिंग करता येते.
लिपस्टिक लावल्यावर नारळाचं तेल ओठांवर लावावं. ओठ कोरडे राहत नाहीत.