थंड पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभर फ्रेश वाटतं.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चरबी वितळते.

थंड पाण्यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

थंड पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.

जर तुम्हाला डिप्रेशन,नैराश्य जाणवत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.

थंड पाण्याने अंघोळ केल्याने झोप चांगली लागते.

मशरूम खाण्याचे फायदे

चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा फेसवॉशचा वापर