थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चरबी वितळते. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.

जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.

थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.