• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Uncategorized

तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त, जाणून घ्या इतर फायदे

Maz Arogya by Maz Arogya
November 13, 2022
in Uncategorized
0
तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त, जाणून घ्या इतर फायदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अश्वगंधा (ashwagandha) एक प्राचीन आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात. तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे, जाणून घ्या अश्वगंधाचे इतर फायदे –

ताणतणाव कमी करते
अश्वगंधा शरीरातील कोर्टिसोलच्या पातळीवर परिणाम करते. ज्यामुळे आपण तणावापासून दूर राहता.तणाव आणि चिंताग्रस्त विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बहुतेक औषधी वनस्पतींमध्ये अश्वगंधाचा समावेश केला जातो.

रोग प्रतिकारशक्ती वाढते
नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी
अश्वगंधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुण हे मोतीबिंदूपासून वाढण्यापासून रोखते.

निद्रानाशाची समस्या दूर होते
अश्वगंधाचे सेवन केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयोगी
अश्वगंधामध्ये जास्त प्रमाणात हायपोलिपिडेमिक आढळतं, त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण असल्याने रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर राहतात.

थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते
नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केल्यास थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते.

शरीरावरची सूज कमी होते
अश्वगंधामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते.

केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
अश्वगंधाची पेस्ट अर्धा तास केसांना लावा त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा. या उपायाने केसानी वाढ होते. तसेच केसांतील कोंडाही कमी होतो. अश्वगंधा केसांमध्ये मेलेनिन नष्ट होण्यापासून रोखून केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखते. त्यामुळे केसांचा काळेपणा टिकून राहतो.

तारुण्य टिकवून ठेवते
अश्वगंधामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी कमी करतात. त्यामुळे सुरकुत्या पडत नाही तसेच त्वचा सैल पडत नाही. त्यामुळे तुंम्ही तरुण दिसता.

हाडे आणि स्नायूंची शक्ती सुधारते
अश्वगंधा शरीरात स्नायूंची शक्ती वाढवण्याचे काम करते. वृद्धांनी ते सेवन केले पाहिजे. हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

Tags: ashwagandhabenefits of ashwagandhahealthy foodmazarogyaअश्वगंधाअश्वगंधाचे फायदेमाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

पचनक्रियेच्या समस्यांवर आमचूर पावडर गुणकारी, जाणून घ्या आमचूर पावडरचे इतर फायदे

Next Post

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 5 घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 5 घरगुती उपाय

5 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.