त्वचेला कोरफडीचा गर लावल्यास त्वचा कोरडी पडत नाही शिवाय व्रणही निघून जातात.
कोरफडीत असणाऱ्या अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे सर्दी आणि
खोकल्याच्या समस्या दूर होतात.
कोरफडीचा रस प्यायल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते.
कोरफडीचा गर मधासोबत घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो.