• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home पाककृती

एनर्जी मिळवण्यासाठी ‘या’ ३ पद्धतीने बनवा‌ लिंबूपाणी आणि व्हा रिफ्रेश

Maz Arogya by Maz Arogya
May 29, 2023
in पाककृती
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उन्हाळा म्हटंल की उत्साह वाढवायला, शिन घालवायला लिंबू पाणी (lemon water) हा उत्तम उपाय.. रिफ्रेश करणारे आणि एनर्जी वाढवणारे लिंबू पाणी पिले की शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. अनेकांना उन्हाळ्यात रोज लिंबू पाणी प्यायला आवडते. पण अनेकदा त्याच प्रकारचे लिंबू पाणी पिऊन कंटाळाही येतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, लिंबू पाणी तयार करण्याचे विविध पद्धती…कोणते ते आपण पाहूयात. (methods of preparing lemon water)

लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. लिंबामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. शिवाय लिंबू पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते.

नारळ पाणी लिंबू सरबत
नारळ आणि लिंबापासून तयार केलेले सरबत प्यायला आणखी उत्कृष्ट लागते. हे सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये १ कप नारळ पाणी घ्या. त्यात गरजेनुसार पिठीसाखर घालून थोडा आल्याचा रस आणि लिंबाचा रस घालून मिसळा. अशा प्रकारे नारळपाणी लिंबू सरबत तयार होईल. हे सरबत तुम्ही फ्रिजमध्ये थंड करून पिल्यास अधिक स्वादिष्ट लागते.

मसाला लिंबू सरबत
मसाला लिंबू सरबत चविला अत्यंत स्वादिष्ट लागते. यातील मसाला तुम्हाला अधिक ताजेतवाणे करेल. हे सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा धणे पावडर, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर, थोडा चाट मसाला, थोडी जिरे पावडर, हाफ टीस्पून काळे मीठ, गरजेनुसार पिठी साखर आणि लिंबाचा रस घ्या. आता त्यात १ कप सोडा पाणी घालून ते एकत्र करा. तुमचे मसाला लिंबू सरबत तयार. यात तुम्ही बर्फ घालूनही ते पिऊ शकतात.

पुदिना लिंबू सरबत
लिंबू पाणी तयार करताना त्यात पुदिन्याच्या वापर केल्यास तुम्हाला आणखी रिफ्रेश करणारे सरबत प्यायला मिळेल. कारण पुदिन्याच्या फ्लेवर अत्यंत रिफ्रेशिंग असतो. हे सरबत तयार करण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने, गरजेनुसार साखर आणि लिंबाचा रस घ्या. याची एक पेस्ट बनवा. एका ग्लास पाण्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट एकत्र करा. त्यात लिंबाचा रस घाला आणि चमच्याने एकत्र करा. अशा प्रकारे तुमचे पुदिना लिंबू पाणी तयार होईल.

Tags: benefit of lemon waterlemon waterrecipe of lemon waterलिंबूपाणीलिंबूपाणी पिण्याचे फायदे
Previous Post

ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे

Next Post

दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याचे फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याचे फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

Popular

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.