• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home सौंदर्य

डार्क सर्कल्स, सनबर्नवर मध गुणकारी, जाणून घ्या मधाचे सौंदर्यवर्धक फायदे

Maz Arogya by Maz Arogya
November 3, 2022
in सौंदर्य
0
डार्क सर्कल्स, सनबर्नवर मध गुणकारी, जाणून घ्या मधाचे सौंदर्यवर्धक फायदे

OLYMPUS DIGITAL CAMERA

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मधामध्ये कॉपर, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी पोषक तत्वे असतात. मध हे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक आहे. जाणून घ्या मधाचे सौंदर्यवर्धक फायदे –

त्वचेसाठी मधाचे फायदे
मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते. त्वचा अधिक तरूण दिसते. यासाठी कच्चे मध चेहऱ्याला लावून १०-१५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. मधामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी मदत होते.

डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते
मध आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या आणि डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर हे मिश्रण लावा. १५- २० मिनिटांनंतर धुऊन टाका.

सूर्यकिरणांपासून संरक्षण
कोरफड जेल आणि मध एकत्र करुन त्वचेवर लावल्याने सनबर्नपासून सुटका मिळण्यास मदत होते.

कोरड्या, फाटलेल्या ओठांसाठी गुणकारी
कोरड्या, फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या पेस्टमध्ये मध मिसळा आणि ओठांवर लावा. असे नियमितपणे केल्याने ओठ मुलायम बनतात.

केसांचा रुक्षपणा कमी होतो
केस अत्यंत कोरडे असल्यास केसांना मध लावा आणि ३-४ मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केसांची चमक परत येईल. केस मुलायम होतील.

नैसर्गिक कंडिशनर
नैसर्गिक कंडिशनर म्हणून तुम्ही मधाचा उपयोग होतो. यासाठी दोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा मध मिसळा आणि केसांना हे मिश्रण लावा. १५- २० मिनिटांनंतर केस धुऊन टाका. यामुळे केस मुलायम, मजबूत आणि चमकदार बनतात.

Tags: Beauty benefits of honeybenefits of honeydark circlesmaz arogyasunburnघरगुती उपायडार्क सर्कल्समधाचे सौंदर्यवर्धक फायदेमाझं आरोग्यमाझंआरोग्यसनबर्नपासून सुटका
Previous Post

स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढण्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे

Next Post

सकारात्मक विचार येण्यासाठी करा हास्ययोगा, जाणून घ्या हास्ययोगा करण्याचे फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
ऍक्टिव्ह राहण्यासाठी करा हास्ययोगा, जाणून घ्या हास्ययोगा करण्याचे फायदे

सकारात्मक विचार येण्यासाठी करा हास्ययोगा, जाणून घ्या हास्ययोगा करण्याचे फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी

3 years ago
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.