घरीच बनवा साखरगाठी, जाणून घ्या साखरगाठी बनविण्याची रेसिपी
गुढीपाडव्याला गुढी उभारताना साखरेची गाठी ही लागतेच. चवीला सुंदर लागणारी साखरगाठी बनवायलाही सोपी आहे. जाणून घ्या साखरगाठी बनविण्याची सोपी पद्धत...
गुढीपाडव्याला गुढी उभारताना साखरेची गाठी ही लागतेच. चवीला सुंदर लागणारी साखरगाठी बनवायलाही सोपी आहे. जाणून घ्या साखरगाठी बनविण्याची सोपी पद्धत...
सामान्य हळदीपेक्षा आंबेहळद अनेक आजारांवर प्रभावी आहे. आजारांवर उपाय म्हणून शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात. जाणून घ्या आंबेहळद...
गव्हापासून बनविला जाणारा रवा आरोग्यासाठी लाभदायक आहे. रव्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, चांगले चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे, व्हिटामिन ए, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह,...
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर आहे. मात्र त्यासाठी रव्याच्या पाणीपुरी खाण्याऐवजी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खा. तसेच...
कोरफड(Aloevera) या वनस्पतीचा वापर अनेक औषधे, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये होतो. कोरफड आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, सी, ई, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन...
हळदीचे दूध पिण्याचे फायदे अनेकांना माहित असतील. त्याचप्रमाणे हळदीचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत. हळदीचे दूध विशेषकरून रात्री झोपताना पितात...
दही खाण्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. शरीराची उष्णता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात दहीभात अवश्य खावा. जाणून घ्या दही-भात खाण्याचे इतर...
कंकोळ हा मसाल्यातील पदार्थ अनेकांना कदाचित माहीतच नसेल. कंकोळाची फळे मसाला बनवण्यासाठी वापरतात. उष्ण असतात. कंकोळाची फळे उष्ण, चवीला तिखट...
शेतात सहजपणे उगवणारी आणि बाराही महिने मिळणारी तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. मात्र त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने तांदुळजाची भाजी खाण्याकडे दुर्लक्ष...
* उन्हाळ्यात पनीर अधिक प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पोट बिघडू शकते. म्हणून उन्हाळ्यात पनीर मर्यादेतच खावे. * पनीरमध्ये...
उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी, घशाची कोरड कमी करण्यासाठी थंड पदार्थ, सरबत अधिक प्रमाणात घेतले जातात. मात्र थंड पदार्थ खाल्ल्याने बहुतांश...
हळदीचे दूध शरीरासाठी खूप गुणकारी आहे. एक ग्लास दुधात चमचाभर हळद मिसळून पिल्याने अनेक फायदे होतात. जाणून घ्या हळदीचे दूध...