* टॅनिंग, ब्लॅकहेड, डार्क स्पॉट यावर चेहरा मसाज करणे हा उत्तम उपाय ठरतो.
* सकाळच्या मसाजने चेहऱ्यावरील सूज निघून त्वचा दिवसभर फ्रेश राहते.
* जास्त स्ट्रेस किंवा प्रेशर देऊन मालिश करू नका. त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना नुकसान होते.
* रोज क्लिन्जिंग दरम्यान हलक्या स्ट्रोक्सने मसाज करा.
* चेहऱ्याच्या ज्या भागाची त्वचा जास्त जाड आहे अशा भागाकडे लक्ष द्या.
* सर्वात महत्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्या.