* जेवल्यानंतर थोडासा गूळ खा.
* सकाळी 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने पित्त कमी होते.
* जेवल्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्त कमी होते.
* रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धूवून कोमट पाण्यात टाकून प्यावी, पित्त कमी होते.
* कोऱ्या चहात लिंबू पिळून पिल्याने पित्त कमी होते.
* जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्याने पित्त कमी होते. * मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.