सर्दी, कफचा त्रास असल्यास मीठ, लिंबू आणि काळी मिरी यांचे एकत्रित मिश्रण करुन घ्यावे. यामुळे आराम मिळतो.

मुतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी मीठ, लिंबू आणि काळी मिरीचे मिश्रण एरंडेल तेलासोबत नियमित घ्यावे.

दातांतून रक्त येत असल्यास किंवा दातदुखीचा त्रास सतावत असल्यास मीठ, लिंबू आणि काळी मिरीच्या मिश्रणाने गरम पाण्यासोबत गुळण्या कराव्यात.

लसूणच नाही तर, लसणाची सालही आहे गुणकारी

सैंधव मिठाचे फायदे