- संतुलित आहार घ्या. आहारात भाज्या, लिंबू प्रकारातील फळे, लसूण, कांदा, दही, ग्रीन टी, मध घ्या.
- एक ग्लास गरम पाणी करून त्यामध्ये हळद, मिरपूड, लिंबाची साल आणि काळे मीठ घालून चांगले उकळा. हे पेय दिवसातून किमान 2 ते 3 वेळा प्या.
- कोल्ड्रिंक, जंक फूड, अल्कोहोल, सिगारेटपासून दूर रहा.
- दररोज 7-8 तास झोप घ्या.
- तणाव, त्रास आणि नकारात्मक बातम्यांपासून दूर रहा.