• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

भाजलेल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या

Maz Arogya by Maz Arogya
January 16, 2022
in घरगुती उपाय, तज्ञांचे मार्गदर्शन
0
भाजलेल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनेकदा स्वयंपाक घरात कामाच्या गडबडीत नजरचुकीने हात किंवा त्वचा भाजली जाते. या भाजलेल्या भागावर त्वरित उपाय न केल्यास फोड येण्याची शक्यता असते. भाजलेल्या त्वचेचा दाह कमी करण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करू शकता.

  • भाजलेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावा. त्वचेचा दाह कमी होतो.
  • थंड पाण्यातून कपडा भिजवून पिळून घेऊन भाजलेल्या त्वचेवर ठेवा. थोड्या वेळाने पुन्हा हीच कृती करा. यामुळे त्वचेचा दाह कमी होतो.
  • भाजलेल्या त्वचेवर एखादी अँटिसेप्टिक क्रीम लावावी.
  • भाजलेल्या त्वचेवर थंड पाण्याची बाटली किंवा बर्फ कापडात गुंडाळून त्या ठिकाणी लावा.
    भाजलेल्या त्वचेवर मध लावा. मधामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे त्वचेची आग कमी होते. शिवाय भाजलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग होत नाही.
  • भाजलेल्या त्वचेची आग कमी झाल्यानंतरही परत त्या जागी धक्का लागल्यास किंवा गरम पाण्याचा संपर्क आल्यास पुन्हा त्वचेची आग, जळजळ होणे सुरु होते. त्यामुळे गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.
  • बटाटा किंवा गाजराचा लेप भाजलेल्या ठिकाणी लावू शकता. तसेच बटाटा किंवा गाजराचा रसही भाजलेल्या त्वचेची आग कमी करण्यास मदत करते. गाजरामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते तर, भाजलेल्या ठिकाणचे डाग बटाट्यामुळे कमी होतात.

भाजलेल्या त्वचेवर खालील गोष्टी करणे टाळा

  • तूप, तेल कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये.
  • भाजलेल्या त्वचेला कापूस किंवा कापडाने झाकू नका.
  • जखमेवरील फोड फोडू नये.

टीप – जास्त प्रमाणात भाजले असेल किंवा जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या सौंदर्यातच नाही तर, आरोग्यातही भर घालतो गुलाब; जाणून घ्या महत्वपूर्ण उपयोग

अकाली पिकणाऱ्या केसांना काळे करण्यासाठी घरगुती उपाय

Tags: burnt skincare of burnt skinmazarogyaskinburntake care of skinघरगुती उपायभाजलेली त्वचामाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

शहरात 5 हजार 705 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Next Post

हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीराची थंडी कमी करण्यासाठी आहारात करा बदल

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीराची थंडी कमी करण्यासाठी आहारात करा बदल

हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीराची थंडी कमी करण्यासाठी आहारात करा बदल

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In