जिऱ्याचे पाणी 
दोन मोठे चमचे जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून प्या. रोज सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.

 

दह्यामध्ये जिरे पावडर मिसळून खा
रोज पाच ग्रॅम दहीमध्ये जिरे पावडर मिसळून खा. यामुळे वजन कमी होते.

जिरे आणि मधाचा वापर करा
एक ग्लास पाण्यात मिसळा 3 ग्रॅम जिरे पावडर त्यात काही थेंब मध टाका. हे पाणी नियमितपणे सेवन केल्यास वजन कमी होते.

जिरे आणि लिंबाचा रस
उकडलेल्या भाज्यांमध्ये आले किसून टाका. त्यानंतर वरुन जिरे आणि लिंबूचा रस पिळा.

वनस्पती एक फायदे अनेक; जाणून घ्या कोरफडीचे महत्व

उंची वाढवायचीये मग ‘या’ उपायांचा अवलंब करा