शेंगदाणे खाल्ल्यावर पाणी पिल्यास खोकला होऊ शकतो.
पेरू खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पोटात गॅस, पोटदुखी होऊ शकते.
फळे खाल्ल्यावर पाणी पिल्यास घसा दुखू-खवखवू शकतो.
चहा-कॉफीनंतर पाणी पिऊ नये. यामुळे पचनप्रक्रिया मंदावते. थंड किंवा गरम एकत्र घेतल्याने आपले आरोग्य बिघडू शकते.
आइस्क्रीम खाल्ल्यावर पाणी पिल्यास घसा खवखवण्याच्या, दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
भाजलेले चणे खाल्ल्यावर पाणी पिल्यास पोटदुखी होऊ शकते.