• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Uncategorized

डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Maz Arogya by Maz Arogya
July 26, 2025
in Uncategorized
0
डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Lovely and cute boyfriend standing in feminine pose acting like girl while holding hands above chin and looking up, over gray background. Man copiying girls who sit near in cafe.

0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आजकाल लॅपटॉप, मोबाईल आणि गॅजेट्सच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. कमी वयातच दृष्टी कमी होऊ लागली आहे. मात्र काही पदार्थांचे सेवन केल्याने दृष्टी वाढते. जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत –

केळ Banana
केळाचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते. केळामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी व के मुबलक प्रमाणात असते. हे घटक डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

रताळं Sweet potatoes
रताळं नियमित खाल्ल्याने दृष्टी सुधारते. रताळं हे देखील बीटा-कॅरोटीनचा आणखी एक उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक देखील असते. रताळ्यामध्ये असलेलं बीटा कॅरेटीन हे डोळ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तसचं कमी दृष्टी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

बदाम Almonds
बदामामध्ये असलेल्या विटामिन ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे डोळ्यांची जळजळ कमी होते तसचं नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते.

संत्री Orange
मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे दृष्टी सुधारते.

अंडी Egg
अंड्यामध्ये प्रोटीन, झिंक ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे कॅरोटीनोइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे घटक असतात. यामुळे हानिकारक किरणांपासून तसचं प्रकाशापासून डोळ्याचं होणारं नुकसान टाळता येतं. तसंच डोळ्यांच्या स्नायूंचं देखील रक्षण होते.

पालक spinach
मॅक्युला हा डोळ्याचा एक असा भाग आहे जो सेंट्रल व्हिजनसाठी किंवा दृष्टीसाठी जबाबदार असतो. पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मोठ्या प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट्स मॅक्युलाचे संरक्षण करण्यास मदत करतात. आहारात पालक पासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

गाजर Carrot
चांगल्या दृष्टीसाठी, विशेषतः रात्री नीट दिसावे यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक असते. गाजर हे बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते.

Tags: #EyeHealth #ImproveVision #HealthyEyes #NutritionForEyes #VisionCare #EyeCareTips #BetaCarotene #SpinachForEyes #CarrotsForVision #DigitalEyeStrain #NaturalEyeCare #VisionBoost#डोळ्यांचेआरोग्य #दृष्टीसुधारणे #डोळ्यांचीकाळजी #डोळ्यांसाठीआहार #डोळ्यांचेरक्षण #पालक #गाजरमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य करण्याची कारणे आणि फायदे

Next Post

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.