• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

उडदाची डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडदाची डाळ गुणकारी

Maz Arogya by Maz Arogya
February 17, 2025
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उडदाची डाळ शरीराच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जाणून घ्या उडदाची डाळ खाण्याचे फायदे –

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडदाची डाळीचा आहारात वापर करणे खूप फायदेशीर ठरते. उडदाची डाळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
उडळाची डाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

शरीराच्या वेदना आणि सूज कमी
उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे शरीराच्या वेदना आणि सूज कमी होण्यासाठी मदत होते.

सर्दीवर गुणकारी
उडदाची आमटी पिल्याने सर्दी हमखास कमी होते.

एनर्जी वाढते
उडीद डाळीमध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.

हृदय निरोगी राहते
उडदाच्या डाळीमध्ये पोटॅशियम असते. यामुळे रक्तवाहिन्या आणि धमण्यांमधील ताण कमी होतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

पोटाचे विकार कमी होतात
उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. पचनाशी संबंधित समस्या उडीद डाळ खाल्ल्याने कमी होतात. उडदाच्या डाळीमध्ये फायबर असल्यामुळे ते पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करतात. उडदाच्या डाळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

Tags: #UradDal #DiabetesFriendly #HealthyEating #NaturalRemedies #DigestiveHealth #ImmuneBoost #HeartHealth #EnergyBoost #PulseNutrition #DiabetesManagementBenefits of eating urad dalurad dalउडदाची डाळउडदाची डाळ खाण्याचे फायदेमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

How Many Walnuts Should You Eat in a Day? Health and Beauty Benefits of Walnuts

Next Post

benefits of consuming urad dal

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
पोटाच्या समस्यांवर उडदाची डाळ गुणकारी, जाणून घ्या उडीद डाळ खाण्याचे फायदे

benefits of consuming urad dal

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.