* सर्वप्रथम निगेटिव्ह विचार करणे बंद करा. सतत थकलोय, वैताग आला असा विचार करणं बंद करा.

* अपुरी झोप झाल्यामुळे चिडचिड होते. म्हणून भरपूर झोप घ्या.

* पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ करा. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. ताजेतवाने वाटेल.

* शॉवरखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाका.

* जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. चॉकलेट, अल्कोहल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे कमी करा.