• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home आजार / रोग

जागतिक एड्स दिन का साजरा करतात; जाणून घ्या माहिती

Maz Arogya by Maz Arogya
December 1, 2021
in आजार / रोग
0
जागतिक एड्स दिन का साजरा करतात; जाणून घ्या माहिती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जगभरात ‘एड्स’ या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्ही पॉसिटीव्ह किंवा एड्सग्रस्त लोकांना मदत करणे आणि एड्सशी संबंधित गैरसमज दूर करून लोकांना शिक्षित करणे हा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार मांडला होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या जिनेव्हा येथिल जागतिक कार्यक्रमात ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी या दिनाची संकल्पना मांडली. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. तेव्हापासून १ डिसेंबर १९८८ पासून वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. ‘असमानता संपवा, एड्स संपवा’ ही यावर्षीची जागतिक एड्स दिनाची थीम आहे.

जागतिक एड्स दिनाचा उद्देश

जागतिक एड्स दिनाचा उद्देश एड्स टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे, एचआयव्ही ग्रस्त लोकांशी भेदभाव थांबवणे आणि लोकांना या आजाराविषयी जागरूक करण आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा ‘नियमित योगा’

Tags: 1 December१ डिसेंबरAIDS DayHIVmazarogyaWorld AIDS Dayजागतिक एड्स दिनमाझं आरोग्य
Previous Post

‘हे’ पदार्थ कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नका

Next Post

#World AIDS Day 2021 : एड्स आणि एचआयव्हीमधील फरक

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
#World AIDS Day 2021 : एड्स आणि एचआयव्हीमधील फरक

#World AIDS Day 2021 : एड्स आणि एचआयव्हीमधील फरक

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

Popular

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In