*आले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. उलटी, मळमळही दूर होते. सकाळी फ्रेश वाटते. अपचन होण्याची समस्या कमी होते.

*आल्याचे पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळतो. वेदना दूर होतात.

*आल्याचं पाणी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते. आल्याचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगरही नियंत्रित राहते. डायबिटीजचा धोकाही कमी होतो.

*आल्याचे पाणी प्यायल्याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.

पायांना मुंग्या येणे लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय