• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार

Maz Arogya by Maz Arogya
November 26, 2021
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे ‘ड’ जीवनसत्त्वाचे महत्वाचे काम आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे लोकांची जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. मोबइलचा अतिवापर करण्याची सवय लागलेले लोक रात्री उशिरा झोपून उशिरा उठू लागले आहेत. परिणामी सकाळच्या कोवळ्या उन्हापासून लोक वंचित राहू लागले आहेत. कोवळ्या उन्हातून मिळणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव लोकांमध्ये दिसू लागला आहे.

रोज एक ‘आवळा’ खा आणि दीर्घायुषी व्हा

‘ड’ जीवनसत्त्वाचा अभावी होणारे रोग

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस हा विकार होतो. या विकारात डोक्याचा आकार मोठा होणे, बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट, पाय धनुष्यकृती आकारात वाकणे, लहान मूल वेळेत चालायला न लागणे, दात योग्य वेळेवर न येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
तर, मोठ्या लोकांमध्ये स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, जखम उशिराने भरणे, केस गळणे आणि त्वचा रोग यांसारखे विकार आढळून येतात. ‘व्हिटॅमिन डी अभावी मानसिक समस्या देखील निर्माण होतात. मूडमध्ये बदल होत राहतो. तणाव, उदासीनता, निराशा येते.
‘ड’ जीवनसत्त्वा अभावी मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. तसेच तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असू शकते.

‘ड’ जीवनसत्त्व मिळविण्याचे स्त्रोत

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. ‘ड’ जीवनसत्त्व दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. ‘ड’ जीवनसत्त्व हे आहारातून तसेच कोवळ्या सूर्यप्रकाशातूनही मिळवता येते. मासे, कॉड लिव्हर ऑइल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंडय़ातील पिवळा भाग, सोयाबीन, दूध, टोफू इत्यादी गोष्टींमधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.
‘ड’ जीवनसत्त्व कोवळ्या उन्हाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेच्या आतील भागात तयार होते. शरीरातील कॅल्शियमच्या वापराला ते मदत करते.

डार्क चॉकलेट खा आणि हेल्थी रहा

 

Tags: 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजारdifficiency of d vitaminmazarogyavitamin Dड जीवनसत्त्वमाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

Next Post

केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय

केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूची भाजी खाण्याचे फायदे

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.