* सकाळी झोपेतून उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. यामुळे पोटासंबंधी विविध आजार दूर होतात.
* किमान १० ते १५ मिनिट व्यायाम करा.
* योगा आणि ध्यान करा. ध्यानाने क्रोधावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते तसेच मानसिक तणाव नष्ट होतो.
* तेल मालिश करा. तेल मालिश केल्यामुळे शरीराचे रोम छिद्र उघडे होतात आणि त्वचेतील घाण स्वच्छ होते.
* दिवसभरात काय काम करायची याची नोंद ठेवा.
* गरज नसताना जास्त वेळ मोबाईल वापरू नका.
* पोटभर नाश्ता करावा.