• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home इतर बातम्या

पुणे : तीन महिन्यापूर्वी लग्न; पत्नीने केली आत्महत्या; नंतर तिच्या विरहातून पतीनेही केली आत्महत्या

Maz Arogya by Maz Arogya
March 31, 2023
in इतर बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार भोर तालुक्यातील केळवडे गावात घडला आहे. 8 दिवसांपूर्वी माहेरी गेलेल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच, दिवशी पतीनेही राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

समृद्धी धीरज कोंडे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे तर, धीरज संभाजी कोंडे पतीचे नाव आहे. या घटनेची राजगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी हिने माहेरी गेली असताना पिरंगुट ता. मुळशी येथे मावशीच्या घरी जाऊन दि. 28 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा अंत्यविधी ता. 29 रोजी केळवडे येथे पार पडला. त्यानंतर तिचा पती धीरज प्रचंड नैराश्यात होता यातूनच त्याने ता. 30 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास सोडवुन तातडीने नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

धीरज आणि समृध्दी यांचा अवघ्या तीनच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. समृध्दीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिच्या मृत्युची पिरंगुट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिच्या मृत्यूच्या नैराश्यातून धीरजने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: punesucideपती-पत्नीची आत्महत्यापुणेमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

काळे द्राक्ष खाण्याचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

Next Post

बांधकाम क्षेत्राला दिलासा, रेडी रेकनरचे दर जैसे थे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

बांधकाम क्षेत्राला दिलासा, रेडी रेकनरचे दर जैसे थे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती

21 hours ago
अनेक आजारांवरही उपयुक्त आहे वेलची,जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

अनेक आजारांवरही उपयुक्त आहे वेलची,जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

2 weeks ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

11 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.