– कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन ही केसांच्या मुळात जाऊन मजबूती देतात आणि केसगळती कमी होते.


– यातील अमीनो अ‍ॅसिड केसांच्या फॉलिकल्सला मजबूत करतात. बिटा कॅरोटीन केसांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि केस चमकदार होतात.


– कढीपत्त्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे केसात होणारी कोंड्याची समस्या दूर होते.