1. चहा, गरम पाण्यात मिक्स करून मधाचे सेवन करा.
  2. काळीमिरी यांच्या सोबत हळदीचे सेवन करा.
  3. आल्याला मीठ किंवा मध लावा व हा तुकडा दातांच्या खाली दाबून ठेवा.
  4. तुपामध्ये काळीमिरी पावडर मिक्स करुन सेवन करा.
  5. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा