पचनप्रक्रियेच्या समस्या
उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. त्यामुळे पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

किडनीला होऊ शकते इजा
उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते. त्यामुळे किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.

तहान भागत नाही
उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. तहान भागत नाही.