नियमित चालण्यामुळे व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते. चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी होतो. त्यामुळे ज्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे किंवा ज्यांना आपली स्मरणशक्ती टिकवायची असेल तर आजपासूनच चालणे सुरु करा.
तसेच चालण्यामुळे परिसरातील भौगोलिक माहिती आणि नकाशा याविषयी ज्ञान वाढते. चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. ज्यांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंशाचा आजार आहे,त्यांनी नियमित चालण्याचा व्यायाम अवश्य करावा. नियमित चालण्यामुळे व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते.