शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो.

पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात व त्याचा सर्वात जास्त परिणाम मांसाहारावर होतो.

पावसाळ्यात प्राणीही आजारी पडतात, मांसाहारी अन्न खाल्ल्याने हा संसर्ग मनुष्यापर्यंत पोहोचू शकतो.

पावसाळ्यात मासे अंडी घालतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यावेळी सीफूड खाणे योग्य नाही.