• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

सर्दी-कफवर ‘कंकोळ’ गुणकारी, जाणून घ्या इतर फायदे

mazarogya_khdiw5 by mazarogya_khdiw5
July 29, 2022
in घरगुती उपाय
0
सर्दी-कफवर ‘कंकोळ’ गुणकारी, जाणून घ्या इतर फायदे
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कंकोळ हा मसाल्यातील पदार्थ अनेकांना कदाचित माहीतच नसेल. कंकोळाची फळे मसाला बनवण्यासाठी वापरतात. उष्ण असतात. कंकोळाची फळे उष्ण, चवीला तिखट आणि पचायला हलकी असतात. कफ आणि वातनाशक असणाऱ्या कंकोळाचे इतर फायदे जाणून घ्या –

सर्दी, कफवर गुणकारी
सर्दी, कफ झाला असलं तर कंकोळाचे चूर्ण नाकाने हुंगावे. कफ बाहेर पडून आराम वाटतो.अनेक आजारांवर गुणकारी
भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अपचन, पोटफुगी अशा विकारांवर कंकोळ गुणकारी आहे.

अनेक आजारांवर गुणकारी
भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अपचन, पोटफुगी अशा विकारांवर कंकोळ गुणकारी आहे.सूज कमी करते
शरीरावर वेदनायुक्त सूज असेल तर त्यावर कंकोळाचे चूर्ण पाण्यात मिसळून लेप करून वापरतात.

सूज कमी करते
शरीरावर वेदनायुक्त सूज असेल तर त्यावर कंकोळाचे चूर्ण पाण्यात मिसळून लेप करून वापरतात.

कंकोळ दंतमंजनमध्ये वापरतात
घसादुखत असेल तर कंकोळ तोंडात धरून चघळावा.

मौखिक आरोग्यासाठी उपयुक्त
कंकोळ तोंडात ठेवल्याने मुखदुर्गंधी, श्वासांची दुर्गंधी दूर होते.

इतर उपयोग
कंकोळाची फळे विड्याच्या पानात घालतात.

Tags: kanolmasalaकंकोळमाझ आरोग्य
Previous Post

उलट चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे

Next Post

दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स आणि बनवा रुबाबदार आणि स्टायलिश दाढी

mazarogya_khdiw5

mazarogya_khdiw5

Next Post
दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स आणि बनवा रुबाबदार आणि स्टायलिश दाढी

दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स आणि बनवा रुबाबदार आणि स्टायलिश दाढी

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In