• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Uncategorized

कॅस्टर ऑईलच्या वापराने मिळवा लांब आणि मजबूत केस, जाणून घ्या वापरण्याची पद्धती आणि इतर फायदे

Maz Arogya by Maz Arogya
July 4, 2022
in Uncategorized
0
कॅस्टर ऑईलच्या वापराने मिळवा लांब आणि मजबूत केस, जाणून घ्या वापरण्याची पद्धती आणि इतर फायदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मजबूत केसांसाठी, केसांच्या वाढीसाठी आणि केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेल(Castor oil) खूप प्रभावी आहे. एरंडेल तेलाचा वापर पुरातन काळापासून केला जात आहे. हे तेल सहजपणे केसांच्या मुळापर्यंत जाते तसेच केसांना पोषण देते.

एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅटी अ‍ॅसिड आढळल्याने केसांची वाढ अधिक जलद होते.

एरंडेल तेलामध्ये इतर कोणत्याही कॅरियर तेलापेक्षा ओमेगा -6 फॅटी अ‍ॅसिड जास्त असते. ओमेगा -6 फॅटी अ‍ॅसिड केस वाढीसाठी अत्यंत उपयोगी असणारा घटक आहे.

डोक्याची त्वचा किंवा स्काल्पमध्ये जळजळ किंवा खाजेची समस्या असेल तर एरंडेल तेलामुळे कमी होते.

एरंडेल तेल केसांच्या मुळांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि केसांची मुळे मजबूत करते.

टीप – नुसते एरंडेल तेल केसांना लावू नये. कोणत्याही प्रकारच्या हेअर ऑईलमध्ये मिक्स करून केसांना लावावे.

Tags: beautyBenefits of using castor oillong hairएरंडेल तेलकॅस्टर ऑईल वापरण्याचे फायदेमाझंआरोग्य
Previous Post

भुवयांचे केस काळे आणि दाट करण्यासाठी घरगुती उपाय

Next Post

डिप्रेशन, चिडचिड आणि थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

डिप्रेशन, चिडचिड आणि थकवा दूर करण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In