• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

‘या’ घरगुती उपायांनी मिळवा डायरियापासून त्वरित आराम

Maz Arogya by Maz Arogya
June 7, 2022
in घरगुती उपाय
0
‘या’ घरगुती उपायांनी मिळवा डायरियापासून त्वरित आराम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दूषित पाणी, अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे, जंतूसंसर्ग झाल्यामुळे पोटदुखी, जुलाबाचा (डायरिया) त्रास होऊ शकतो. हा फारसा गंभीर आजार नसला तरी यामुळे लगेच अशक्तपणा येतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येवर त्वरित मात करता येते. जाणून घ्या डायरियापासून त्वरित अराम मिळविण्यासाठी घरगुती उपाय –

आल्याचा चहा (Ginger tea)
आल्यामध्ये असणाऱ्या अँटी बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे डायरियापासून त्वरित आराम मिळतो. त्यामुळे लूज मोशन झालं तर आल्याचा कोरा चहा प्यावा.

दही (Yoghurt)
पोटात झालेलं इनफेक्शन कमी व्हावं यासाठी दही खावे. दह्यामुळे पोटातील जंतू नष्ट होतात आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. दह्यामध्ये थोडं मीठ, सैधव अथवा काळीमिरी पावडर टाकून ते दिवसभरात दोन ते तीन वेळा खावे.

पुदिना आणि मध (Mint and Honey)
एक चमचा पुदिनाच्या रस, एक चमचा मध आणि थोडं लिंबाचा रस एकत्र करा. सर्व मिश्रण कोमट पाण्यात मिसळून दिवसभरात एक ते दोन वेळा प्या.

जिऱ्याचे पाणी (Cumin Water)
जिऱ्यामुळे तुमचे डिहायड्रेट झालेले शरीर लवकर रिकव्हर होतेच शिवाय यातील पोटॅशियममुळे शरीरात संतुलित राहते. तसेच शरीराचे तापमान देखील वाढत नाही.
एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भाजून टाका. ते पाणी उकळून थंड झाल्यावर गाळून घ्या आणि थोड्या थोड्या वेळाने या पाण्याचे सेवन करावे.

केळी (Banana)
पिकलेले अथवा कच्चे केळ खावे. यामुळे पोटातील आतड्यांमधील पाणी शोषून घेतले जातात आणि त्वरित अराम मिळतो.

ताक (Buttermilk)
ताकामध्ये तरल भरपूर प्रोबायोटिक्स असतात. यामुळे शरीराला लवकर आराम मिळतो.
थंड ताकामध्ये सैधव आणि काळीमिरी पावडर टाकून पिल्याने जुलाब लवकर थांबतात.

नारळाचे पाणी (Coconut Water)
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलेट्स असतात. त्यातील पोटॅशिअम, सोडिअममुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलेट्सचा संतुलित कायम राहतो आणि पाण्याची झीज भरून निघते. नारळ पाण्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते आणि ताजेतवाने वाटते.

Tags: Diarrheahome remediesHome Remedies for Diarrheahome remedy for Stomach achemazarogyastomach acheघरगुती उपायडायरियाडायरियावर घरगुती उपायमाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

ब्लड ग्रुपनुसार असा घ्या आहार

Next Post

Cooking Tips : भाजीत मीठ जास्त झालं तर करा ‘हे’ उपाय

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
Cooking Tips : भाजीत मीठ जास्त झालं तर करा ‘हे’ उपाय

Cooking Tips : भाजीत मीठ जास्त झालं तर करा 'हे' उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.