आल्याच्या पेस्टमुळे पदार्थाना चव आणि वास येतो. आल्याची पेस्ट जर आधीच बनवून ठेवली असलं तर भाजी बनविण्याचा वेळ वाचतो.

आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं आणि ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवावी. या उपायांने साठवलेली आल्याची पेस्ट खराब होत नाही.