• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home आजार / रोग

उन्हाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा तात्काळ आराम

Maz Arogya by Maz Arogya
May 16, 2022
in आजार / रोग
0
उन्हाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा तात्काळ आराम

young woman coughing with a napkin, catch cold, feeling ill, white studio background, isolated

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उन्हाळ्यात अचानक बदल झालेल्या गरम आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा अनेकांना त्रास होतो. वातावरण बदलामुळे झालेल्या सर्दी खोकल्यावर जाणून घ्या घरगुती उपाय –

दूध,हळद आणि लसूण
एक ग्लास दुधामध्ये लसणाच्या दोन-चार पाकळ्या व थोडी हळद टाकून उकळवून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

आले
चहामध्ये आले घालून प्या. आले घशाचे इन्फेक्शन दूर करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

गरम पाणी
गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे घशातील कफ निघून जाण्यास मदत होते.

आलं आणि मध
आल्याच्या रसामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण दिवसातून दोनदा एक एक चमचा घ्या.

गरम पाण्याची वाफ
गरम पाण्याची वाफ घ्या. सर्दी खोल्यामुळे श्वसन नलिकेत कफ जमा होतो तसेच घसा खवखवतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ कमी होण्यास मदत होते.

आलं ,दालचिनी, काळे मिरे, मध
कपभर पाण्यात आल्याचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून उकळून घ्या . कोमट झाल्यावर त्यात मध टाकून प्या. खोकल्यावर तात्काळ आराम पडतो.

Tags: cold and coughhome remedieshome remedies for cold and coughघरगुती उपायमाझं आरोग्यमाझंआरोग्यसर्दी खोकलासर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
Previous Post

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी, सौंदर्यवृद्धीसाठी सकाळी प्या कोमट पाणी; जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Next Post

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In