• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

Maz Arogya by Maz Arogya
May 14, 2022
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बडीशेप थंड गुणधर्माची असते तसेच जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित आणि सहज होते. बडीशेप प्रमाणेच बडीशेपचे पाणी देखील आरोग्यासाठी गुणकारी आहे.  जाणून घ्या रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे –

पचनाशी संबंधित समस्या, ऍसिडिटी दूर होते
आयुर्वेदानुसार बडीशेप पचनासाठी अत्यंत प्रभावी आहे. बडीशेपमधील घटक पाचक रस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो
बडीशेपमध्ये पोटॅशियम आढळते ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने ही समस्या कमी होते.

त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
बडीशेपच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राखले जाते. त्वचेवर लाल पुरळ, खाज येणे यांसारख्या समस्या निर्माण होत नाहीत.

कोलेस्ट्रॉल कमी होते
बडीशेपचे पाणी नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Tags: Benefits of drinking fennel waterdrinking fennel waterfennel waterhome remediesmazarogyaबडीशेपबडीशेपचे पाणीबडीशेपचे पाणी पिण्याचे फायदेमाझं आरोग्यरिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे
Previous Post

‘या’ उपायांनी सोडवा साखर खाण्याचे व्यसन

Next Post

त्वचेचे, डोळ्यांचे आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्या जांभळाचे सरबत, जाणून घ्या जांभळाचे सरबत बनविण्याची रेसिपी

Maz Arogya

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In