मिठाच्या पाण्याने अंघोळ दररोज आंघोळ केल्याने अंगदुखी, सांधेदुखी कमी होते, हाडांच्या वेदना दूर होतात.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने यामुळे रक्ताभिसरण अधिक चांगले होते. त्यामुळे आळस कमी होऊन माणूस क्रियाशील राहतो.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम बनते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा, ताणतणाव दूर होतो. यामुळे शांत झोप येते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला फंगल इन्फेक्शन होत नाही.