• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home सौंदर्य

आयब्रो करताना त्रास होतो, मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Maz Arogya by Maz Arogya
March 26, 2022
in सौंदर्य
0
आयब्रो करताना त्रास होतो, मग फॉलो  करा ‘या’ टिप्स
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आकर्षक भुवया महत्वाची भूमिका पार पडतात. योग्य पद्धतीने शेप दिलेल्या भुवया आकर्षक दिसतात. डोळ्यांच्या भुवया सेट करण्यासाठी वॅक्सिंग, शेव्हिंगसारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. परंतु यापैकी सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे थ्रेडिंग आणि प्लकिंग. मात्र अनेक महिलांना भुवया काढताना खूप त्रास सहन करावा लागतो. डोळ्यांभोवतीचा भाग नाजूक असल्याने तेथे वेदना होणे निश्चित आहे. जर तुम्हाला थ्रेडिंग करताना होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

थ्रेडींग करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचा घट्ट ठेवणे. थ्रेडच्या सहाय्याने भुवया कोरताना त्वचा घट्ट ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतः व्यवस्थित त्वचा घट्ट पकडू शकत नसाल तर दुसऱ्याची मदत घ्या. कारण त्वचा जितकी घट्ट होईल तितका त्रास कमी होईल आणि केस सहजपणे निघून भुवयांना योग्य आकार देता येईल.

हाताने किंवा बर्फाच्या तुकड्याने भुवयांचे केस रगडा. यामुळे केसांची मुळे कमजोर होऊन ती सहजपणे तुटतील.

घरी थ्रेडींग करणार असाल तर अंघोळ केल्यानंतर लगेच करा. कारण अंघोळ केल्यानंतर हेयर फॉलिकल ओपन झालेले असतात.

आयब्रो थ्रेडींग केल्यानंतर भुवयांना एलोवेरा जेल लावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

भुवयांचे केस जास्त वाढू देऊ नका. जितके केस अधिक वाढतील तितका त्रास अधिक होईल.

Tags: eyebrowmaz arogyapainless eyebrowआकर्षक भुवयाआयब्रोथ्रेडींगमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

तुळशीचे पाणीही आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या बनविण्याची पद्धती आणि इतर फायदे

Next Post

अती खाण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष नको, असू शकतात ‘या’ अजारांची लक्षणे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
अती खाण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष नको, असू शकतात ‘या’ अजारांची लक्षणे

अती खाण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष नको, असू शकतात 'या' अजारांची लक्षणे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

Popular

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In