* शरीरातील कफ, उष्णता कमी होते.

* रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रित राहतात.

* अल्सर, आतड्यांसंबंधी विकार दूर राहतात.

* कडूलिंबाची पाने मधाबरोबर चावून खाल्यास अपचनाची तक्रार दूर होते.