* पपई – प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई खाणं आवश्यक आहे.
* नारळ पाणी – नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
* संत्रे – संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅन्टीऑक्सीडेंट, फायबरचे प्रमाण हे अधिक असते.
* आले – आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि अॅन्टी बॅक्टीरियल गुण असतात त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.