• नियमित एक चमचा मध किंवा गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात २-३ चमचे मध मिसळून सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  • टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो आणि मध एकत्रित करून लावा.
  • अनिद्रेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे.
  • चेहरा उजळण्यासाठी रोज सकाळी मध आणि गुलाब जल मिसळून लावा.