केस धुताना अतिशय गरम पाणी वापरू नये.
हेयर कलर करण्यापूर्वी केसांना शाम्पू लावून चांगल्या पद्धतीने स्वच्छ धुवा.
हेअरकलर केल्यानंतर किमान पुढील ७२ तास शॅम्पूचा वापर करू नका.
केस धुताना शॅम्पूआधी कंडीशनर लावा.
आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मालिश करावी.