कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो
रात्री उशिरा जेवत असाल तर अन्न पचविणे कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
वजन वाढते
रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. तसेच पचनही अतिशय कमी वेगाने होते. परिणामी वजन वाढते.
उच्च रक्तदाबाची समस्या
रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही, त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.
अॅसिडिटी, छातीत जळजळ
रात्री उशिरा जेवल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ होते. अपचन होते.
अस्वस्थ वाटणे
सातत्याने उशिरा जेवल्याने गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, चक्कर येणे.
चिडचिडेपणा वाढू शकतो
रात्री उशिरा जेवणार्या लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढू शकतो.