टोमॅटो- टोमॅटोच्या सेवनाने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. तसेच चेहऱ्यावर फोड्या येत नाहीत.
रताळे – रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक असल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
लिंबू – लिंबूचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग, मुरूम कमी होतात.
पालक – पालक भाजीचा रोजच्या आहारात समावेश केल्याने चेहरा उजळतो.